PG Entrance ApplicationIf Already Applied , Login using Your User Name and Password
Already Applied ?
User Name  
Password
   
For New Application
   

Sr. No

Type

Date

AMOUNT

1.

Last Date of Application

21st July, 2017

Rs.200/-

 

                                                                                                           

 M.A. Mass Communication, M.Lib., M.Sc. Computer Science, Y.C.S.R.D. Courses (M.B.A., M.S.W., M.Tech., M.R.S.)             प्रवेश परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकरीता सूचना.

१.     प्रवेश परीक्षा अर्जासोबत भाग ३ परीक्षेच्या गुणपत्रकाची साक्षांकित प्रत अथवा Net Print जोडणे आवश्यक आहे.

२.     जर आपण राखीव संवर्गातून असाल तर जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

३.      प्रवेश अर्जामधील खालील रकान्यामध्ये तिसऱ्या वर्षामध्ये मिळालेल्या गुणांची नोंद करावी. तसेच पदवी भाग २ च्या विषयांची नोंद Subject At 2nd Year of Degree या मध्ये करावी.

Qualifying Exam Details

Exam

Seat No.

Year Of Passing/Appearing

Principal Subject At Graduation Level

Marks

Out of

Subject At 2nd Year of Degree

Subject 1

Subject 2

 

 

४.      Payment Gateway मार्फत प्रवेश शुल्क भरण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे.  

          विद्यार्थ्यांकडे डेबिट कार्ड  /क्रेडीट कार्ड /ई बँकिंग असणे आवश्यक आहे. 

५.      Payment Gateway मार्फत प्रवेश शुल्क भरणा केल्यानंतर रक्कम खर्ची पडल्याचा sms आला मात्र TRANSACTION  FAIL असे दाखवत असेल तर विध्यार्थ्यानी दोन दिवस TRANSACTION  Clear होण्याची वाट पहावी. TRANSACTION  Clear झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून विद्यापीठाकडे पाठवावी.

६.      Online Admission Form भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून सदरचा अर्ज खालील पत्त्यावर पाठवण्यात यावा.

प्रति,

मा. कुलसचिव,

शिवाजी विद्यापीठ,    कोल्हापूर ४१६ ००४

          तसेच सदर पत्याखाली ज्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे त्या अधिविभागाचा    

   ऊल्लेख करावा.  उदा. (Form for M.A. Mass Communication, Entrance Exam. Form etc.) 

७.      Online Entrance Examination Form फी रोखीने भरण्यासाठी विद्यापीठात आल्यानंतर भरलेल्या शुल्काच्या पावतीसह अर्ज ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्या अधिविभागात अर्ज जमा करावा. जाहिरातीत नमूद केलेल्या विहित मुदतीत न आलेले व अपुऱ्या कागदपत्रांसह आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.